टॅली कोर्स साठी कोण कोण प्रवेश घेऊ शकतात?
दहावी पास विद्यार्थी
दहावी पास विद्यार्थी या कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
12वी पास विद्यार्थी
12वी पास विद्यार्थी (वाणिज्य/कला/विज्ञान) या कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
बीकॉमचे विद्यार्थी,
बीकॉमचे विद्यार्थी या कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
बी.ए.विद्यार्थी,
बी.ए.चे विद्यार्थी या कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
इतर शाखेचे विद्यार्थी
इतर शाखेचे विद्यार्थी सुद्धा या कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
फ्रेशर्स
फ्रेशर्स ज्यांना टॅलीमध्ये यशस्वी करिअर सुरू करायचे आहे.ते सुद्धा या कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
व्यापार उद्योगातील व्यक्ती
व्यापार उद्योगातील व्यक्ती सुद्धा या कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
व्यवसाय करणारे
व्यवसाय करणारे सुद्धा या कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
गृहिणी
गृहिणी सुद्धा या कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकतात.