क्लास विषयी माहिती?
अनुभवी अकौंटंट.
प्रत्यक्ष ३८ वर्षे हून अधिक काळ अकौंटिंग क्षेत्रात काम करत असलेले अनुभवी अकौंटंट.
कोर्स ची भाषा
संपूर्ण कोर्स मराठी माध्यमातून.
प्रत्यक्ष प्रशिक्षण
प्रत्येकाला भरपूर प्रॅक्टीकलची सोय.
आपल्या निवडीनुसार बॅचेस
आपल्या सोयीनुसार बॅचेस.
सर्वसमावेशक कोर्स
कोर्समध्ये प्रत्यक्ष व्हौचर एन्ट्री फिड करण्यापासून ट्रेडींग अकौंट, प्रॉफिट अँन्ड लॉस अकौंट, बॅलन्सशीट फायनलायझेशन बरोबरच वेगवेगळे रिपोर्टस् प्रिटींग करण्यापर्यंतची सर्व माहिती शिकवली जाते.
कायदेविषयक माहिती
व्यापार उद्योगांना लागू असणाऱ्या विविध कायद्याविषयी थोडक्यात माहिती दिली जाते.
कर तयारी चे प्रशिक्षण
वर्ष संपले नंतर कराव्या लागणाऱ्या इन्कम टॅक्स, जी एस टी, ऑडीटची तयारी करणे विषयी माहिती दिली जाते.
नोकरीविषयक मार्गदर्शन
कोर्स नंतर अकौटींग क्षेत्रातील नोकरीसाठी आमचे कडून मार्गदर्शन केले जाते.
प्रत्यक्ष मदत किंवा फोन द्वारे मदत
नोकरी, व्यवसाय करताना अकौंटींग विषयी काही अडचणी, प्रश्न असलेस प्रत्यक्ष भेटून किंवा फोन वरुन मार्गदर्शन केले जाते.