Best Tally Prime Class in Kolhapur : - Shree Computer Education
Best Tally Prime Class in Kolhapur / Tally Prime Class in Kolhapur / Tally Prime Training in Kolhapur / Tally Prime Course in Kolhapur: - Shree Com…
✅ १० वी नंतर पदवी पर्यंतच्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना व्यापार उद्योग, व्यवसाय करणाऱ्यांना, नोकरीची आवश्यकता असणाऱ्या गृहिणींना, अत्यंत उपयुक्त कोर्स. ✅ संपूर्ण कोर्स मराठी माध्यमातून. ✅ प्रत्येकाला भरपूर प्रॅक्टीकलची सोय. ✅ आपल्या सोयीनुसार बॅचेस. ✅ कोर्समध्ये प्रत्यक्ष व्हौचर एन्ट्री फिड करण्यापासून ट्रेडींग अकौंट, प्रॉफिट अँन्ड लॉस अकौंट, बॅलन्सशीट फायनलायझेशन बरोबरच वेगवेगळे रिपोर्टस् प्रिटींग करण्यापर्यंतची सर्व माहिती शिकवली जाते. ✅ व्यापार उद्योगांना लागू असणाऱ्या विविध कायद्याविषयी थोडक्यात माहिती दिली जाते. ✅ वर्ष संपले नंतर कराव्या लागणाऱ्या इन्कम टॅक्स, जी एस टी, ऑडीटची तयारी करणे विषयी माहिती दिली जाते. ✅ कोर्स नंतर अकौटींग क्षेत्रातील नोकरीसाठी आमचे कडून मार्गदर्शन केले जाते. ✅ नोकरी, व्यवसाय करताना अकौंटींग विषयी काही अडचणी, प्रश्न असलेस प्रत्यक्ष भेटून किंवा फोन वरुन मार्गदर्शन केले जाते. ✅ कोर्सची फी अत्यंत कमी असून हा कोर्स आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ✅ आम्ही तयार केलेला हा कोर्स इतरत्र कोठे ही नाही.
Best Tally Prime Class in Kolhapur / Tally Prime Class in Kolhapur / Tally Prime Training in Kolhapur / Tally Prime Course in Kolhapur: - Shree Com…
Copyright (c) 2024 tallyclassinkolhapur All Right Reserved.